सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) हातांच्या रेषांवर काहीच नसतं कारण भविष्य तर त्यांचही असतं ज्यांचे हात नसतात...!*_ _*2) लढाई आपल्या आयुष्याची आपल्यालाच लढावी लागते. लोकं साथ कमी आणि ज्ञानच जास्त देणारी असतात...!*_ _*3) किंमतीवरून नाही तर हिंमतीवरून ओळखा, शब्द फिरवणारे लाख मिळतील पण शब्द पाळणारा एखादाच मिळेल...!*_ _*4) शब्द उच्चारणारी बिनहाडाची जीभ अगदी सहजपणे कुणालाही खिळखिळं करू शकते...! जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात आणि जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात...!*_ _*5) आयुष्यात खूप काही नसले तरी चालेल, पण उदास किंवा निराश असताना, काय झाले म्हणून हक्काने विचारणारे कोणी तरी हवेच...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!