सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो...!*_ _*2) कामं केल्यानेच माणूस थकतो असं नसतंच... कधी कधी काही विचारांचं ओझं सुध्दा माणसाला थकवणारं असतात...!!*_ _*3) अहंकार त्यांनाच होतो जे संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त करतात... ज्यांना कठोर परिश्रमातून मिळालेलं असते तेच इतरांच्या मेहनतीचे कौतुक करु शकतात...!*_ _*4) भिंतीवरच्या फोटोचं ओझ घेऊन खिळा आयुष्यभर उभा असतो.. पण लोक मात्र त्या फोटो फ्रेमच कौतुक करतात.. आयुष्यात पण असचं असत काम करणारे लोक पडद्यामागे असतात.. पण चमकूगिरी करणारे क्रेडिट घेऊन जातात...!*_ _*5) आयुष्यात आपले अंदाज चुकतात पण अनुभव कधीच चुकत नाही कारण अंदाज ही कल्पना शक्ती असते अनुभव मात्र आयुष्याने दिलेला एक धडा असतो त्यामुळे तो कधीच चुकत नाही...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!