सुविचार
By -CDD
August 10, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) आपला क्षणभराचा आधार एखाद्याला नवीन आयुष्य देऊ शकतो...!*_
_*2) सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो! चेहरे वयाचे गुलाम असतात...!*_
_*3) सौंदर्य सर्वांनाच आवडतं काहींना चेहऱ्याचं तर काहींना विचारांचं...!*_
_*4) ज्या वेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्या वेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पाहण्याची ती सुरुवात असते...!*_
_*5) व्यक्तिमत्त्वाला आणि स्वभावाला न शोभणा-या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य...!*_
Tags:
