सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) तुम्ही किती चांगले दिसता, त्यापेक्षा तुम्ही किती चांगले विचार करता, तुम्ही किती चांगले वागता हे महत्त्वाचं...!*_ _*2) जेव्हा आपण लोकांना महत्त्व देतो, तेव्हा त्यांना वाटत की आपण नेहमी फ्री असतो. पण त्यांना हे समजत नाही, की आपण त्यांच्यासाठी स्वतःचे काम बाजूला ठेवून त्यांना जास्त महत्त्व देतो...!*_ type="text/javascript"> atOptions = { 'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9', 'format' : 'iframe', 'height' : 300, 'width' : 160, 'params' : {} }; document.write(' atOptions = { 'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9', 'format' : 'iframe', 'height' : 300, 'width' : 160, 'params' : {} }; _*3) जिवनांत चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा कोणी तरी तुम्हाला नक्की शोधत येईल...!*_ _*4) आपली स्तुती आपण स्वत:च करावी, कारण तुमची बदनामी करायला बाहेरच्या जगात भरपूर रिकाम टेकडे बसले आहेत.. स्वच्छ चरित्र आणि धाडसी कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वत:लाच निर्माण करावे लागते...!*_ _*5) घरातल्या जवळच्या माणसांविषयी सतत तिरकसपणे बोलणं, टोमणे मारणं, त्यांच्या विशिष्ट सवयींवर सातत्यानं बोट ठेवून उपहासात्मक बोलणं टाळा. टोमणे मारणे, उपहासात्मक बोलणे हे नातेसंबंधांवर वाईट परिणाम करतात. त्यामुळे या गोष्टी संवादातून काढून टाकलेल्याच बर्‍या. घरातील वातावरण चांगले राहील...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!