सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) कर्तृत्वाने मागे असलेली माणसं दुसऱ्यांची थट्टा करण्यात सर्वात पुढं असतात...!*_
_*2) आयुष्यात मिळालेल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण म्हणजे... माणसं ओळखण्यात झालेली चूक...!*_
type="text/javascript">
atOptions = {
'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9',
'format' : 'iframe',
'height' : 300,
'width' : 160,
'params' : {}
};
document.write('
atOptions = {
'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9',
'format' : 'iframe',
'height' : 300,
'width' : 160,
'params' : {}
};
_*3) प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाहीत...!*_
_*4) ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रध्दा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यानं ठरवायचं...!*_
_*5) आयुष्यात आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे खर तर आपण आभार व्यक्त केले पाहिजेत, कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे आपल्याला अचूकपणे शिकायला मिळतं...!*_
Tags:
