सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) जगणं पोरक झालं की आईच महत्व कळतं आणि पाठीवर हात ठेवून लढ म्हणायला कोणी नसलं की बापाच महत्व कळतं...!*_ _*2) आपलेपणाची हक्काची सावली संपली की... परकेपणाचे कोवळे ऊनही चटका देऊन जात...!*_ type="text/javascript"> atOptions = { 'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9', 'format' : 'iframe', 'height' : 300, 'width' : 160, 'params' : {} }; document.write(' atOptions = { 'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9', 'format' : 'iframe', 'height' : 300, 'width' : 160, 'params' : {} }; _*3) आपल्या सोईचा विचार करून सांभाळलेली नाती कधीच शेवटपर्यंत टिकत नाहीत कारण अशा नात्यात अर्थ कमी आणि स्वार्थ जास्त असतो...!*_ _*4) ध्येय सुंदर असते पण तिथे पोहचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता, मात्र अवघड असतो...*_ _*5) वाईट कोणीच नसतं... जीवनात अशी पण वेळ येते की, माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी, तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!