आजचे प्रेरणादायी विचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो...! जेव्हा आपल्याकडेही माणुसकीचा बॅलन्स पुरेसा असतो!*_ _*2) जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला, कारण झाडे नेहमी आपली पान बदलतात मूळ नाही…*_ _*3) आयुष्यामध्ये कोणाला सहजच मिळून जाऊ नका, लोक स्वस्तातले समजून जातात...!*_ _*4) क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटिंग करणारा एकटा असतो... पण त्याला आऊट करायला अकरा लोकं टपलेले असतात...! समाजात "चांगल काम" करणारा एखादा असतो... त्याला "नावं ठेवण्यासाठी" किती तरी लोकं टपलेली असतात...!*_ _*5) आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते...! चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!