सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) कोणालाही आपलसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहीजे...!*_ _*2) एखाद्या जवळ कितीही चातुर्य, हुशारी, अनुभव असला तरी अनंत काळातला एखादाच मोहाचा क्षण हे सगळे गिळून टाकतो...!*_ _*3) नेहमी मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा, कारण फसवणारा कोणीही असला तरी वाचवणारा हा भगवंतच असतो...!*_ _*4) ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून गरम व ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर तो घर जाळून टाकतो. त्याप्रमाणे, वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते, पण जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते...!*_ _*5) ज्याला वास्तव स्विकारणे चांगले जमते, तोच मनुष्य आपल्या आयुष्यात, सदैव यशस्वी होतो. लाचारी स्विकारून, अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा, स्वाभिमानाने स्विकारलेला एकटेपणा, कधीही चांगला...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!