सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) एखादी घटना शाॅकिंग असते, निरनिराळ्या माणसांवर त्याचा निरनिराळा परिणाम होतो... शाॅक ओसरल्यावर जी कृती माणूस करतो, त्यावरुन त्याचे संस्कार प्रकट होतात...!*_ _*2) वाणी आणि पाणी या दोन्हींत प्रतिबिंब उमटतं. पाणी स्वच्छ असेल तर त्यात आपलं चित्र दिसतं अन् वाणी गोड असेल तर तिच्यातून आपलं चारित्र्य दिसतं...!*_ _*3) प्रखर तेजाने तळपणाऱ्या सूर्याची आग ज्याप्रमाणे छोटा काळा ढग अडवू शकतो...! त्याच प्रमाणे एखाद्या सामान्य माणूसही तुमची घमेंड आणि माज उतरवू शकतो...!*_ _*4) स्वतः साठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे.. आणि अतिशय महत्वाचे, दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही चुका दिसायला लागल्या की त्या स्वीकारायला हव्या, दुरुस्त करायला हव्या, ना की आपल्या दिसायला लागल्या म्हणून दुसऱ्यांच्या शोधायच्या नसतात...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!