सुविचार
By -CDD
January 02, 2025
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्याची स्वतःची जागा कधीच मिळवू शकत नाही..*_
_*2) भावनांच्या चूलीवर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पाणवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात...*_
_*3) ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यांतील भाव कळतात... त्याच नात्यांना खरा अर्थ असतो...! बाकीची नाती केवळ... माझी माझी म्हणून वाहीलेली व्यर्थ ओझी असतात...!!*_
_*4) आपला आनंद जर दुसऱ्यावर अवलंबून असेल तर तो आपल्याला कधीच सापडणार नाही; पण आपला आनंद आपण स्वत:च निर्माण केला तर तो कधीच हरवणार नाही...!*_
_*5) विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं... हे ज्याला जमते... तो कोणत्याही वादातून मार्ग काढू शकतो...!*_
Tags:
