सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) रागाच्या एका क्षणी संयम पाळला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात...!*_ _*2) संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील पाठीमागे ढकलण्यात नाही...!*_ type="text/javascript"> atOptions = { 'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9', 'format' : 'iframe', 'height' : 300, 'width' : 160, 'params' : {} }; document.write(' atOptions = { 'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9', 'format' : 'iframe', 'height' : 300, 'width' : 160, 'params' : {} }; _*3) आयुष्याची गणितं खरं तर बोटांवर सोडवण्याइतकी सोपी आहेत. पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते...!*_ _*4) जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत रहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून रहायचं असतं. "बुद्धी " सगळ्यांकडे असते, पण तुम्ही "चलाखी" करता, की "इमानदारी" हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चलाखी चार दिवस चमकते आणि इमानदारी "आयुष्यभर"*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!