सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही...!*_ _*2) आपण आयुष्यभर ज्याला आपलं आपलं समजतो तोच जवळ बसुन आपलाच कार्यक्रम करतो...!*_ type="text/javascript"> atOptions = { 'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9', 'format' : 'iframe', 'height' : 300, 'width' : 160, 'params' : {} }; document.write(' atOptions = { 'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9', 'format' : 'iframe', 'height' : 300, 'width' : 160, 'params' : {} }; _*3) आपण किती आनंदात आहोत, त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदी आहेत. ह्याला खूप महत्त्व असते. स्वतःच्या मनावर इतका संयम असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी इतरांबद्दल नेहमी चांगला विचार करता आला पाहिजे, संयम हा यशप्राप्तीचा पहिला मार्ग असतो...!*_ _*4) पाण्याचा तळ स्वच्छपणे दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच, माणसाच्या मनाचा तळ समजला की, सहवासाची भीती वाटत नाही. फक्त लक्षात ठेवायचं-तळ गाठला की थोडा गाळ दिसणारच. त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपले मन नितळ हवे...!*_ _*5) माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे... तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो... म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या, व सुखाने जगा...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!