सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) जगात चांगल्या लोकांचा शोध आयुष्यभर चालूच राहतो तो किमान तुमच्या जवळ येऊन थांबावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा...!*_
_*2) संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो... "शांतता" हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि "संयम" हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते...!*_
type="text/javascript">
atOptions = {
'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9',
'format' : 'iframe',
'height' : 300,
'width' : 160,
'params' : {}
};
document.write('
atOptions = {
'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9',
'format' : 'iframe',
'height' : 300,
'width' : 160,
'params' : {}
};
_*3) आयुष्याचं सुख कशात आहे माहिती नाही, पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा कारण तीच खरी श्रीमंती...!*_
_*4) प्रत्येक समस्येवर काही ना काही मार्ग असतोच फक्त त्यासाठी विचार शांततेने करावा लागतो. चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये, कारण एका विशिष्ट वेळेनंतर, तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते...!*_
_*5) राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाही तर लोक राग न आल्याचा फायदा घेतात...!*_
Tags:
