सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे...!*_ _*2) शब्दांनी तोडलेले मन पैशांनी जोडता येते, या एका गोड गैरसमजामुळे आज प्रत्येक नाते व्यापार बनले आहे...!*_ _*3) हक्क सांगत बसणाऱ्या नात्यांपेक्षा, कर्तव्याची पूर्ती‌ करणारी नाती जास्त टिकतात...!*_ _*4) पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा, आयुष्याची पलटणारी पानं हि खूप काही शिकवून जात असतात. जीवनात येणारे यश आणि अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात. स्वतःशीच वाद केला तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील पण जर दुसर्यांशी वाद घातला तर नवीन प्रश्न उभे राहतील...!*_

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!