सुविचार
By -CDD
August 08, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी Compromise करा ज्याला स्वतःच्या Attitude पेक्षा तुमच्या Feelings जास्त महत्त्वाच्या असतील...!*_
_*2) प्रश्न सुटण्यासारखे असेल तर काळजी करण्यासारखे काय आहे...? आणि ते सुटतच नसतील तर काळजी करून उपयोग काय आहे...!*_
_*3) चांगल आणि खरं मन तर ते असतं जे दुसर्यांच्या चुकांना हसुन माफ करतं...!*_
_*4) जळणारे आणि छळणारे यांचं कधीच भलं होत नाही. कारण ते स्वतःचा वेळ लोकांचे शाप मिळविण्यातच खर्च करत असतात...!*_
_*5) तलाव एकच असतो, परंतु त्यातून हंस मोती मिळवतो नि बगळा मासे ! सृष्टी एकच, पण त्यातून तुम्ही काय निवडता हे महत्वाचे ...!*_
Tags:
