सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे दिसून येईल...!*_ _*2) प्रेम व आनंद देणार्‍या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते... अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते...!*_ _*3) स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणसाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही...!*_ _*4) कधी कधी मन म्हणतं की लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागाव पण, मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील...!*_ _*5) दुसऱ्याची गुणवत्ता ठरवत असताना आधी आपली पात्रता तपासून पहायला काय हरकत आहे ? रानात खत, बाजारात पत आणि घरात एकमत असणाऱ्यांचा संसार नेहमी सुखाचा होतो...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!