सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण आरशाप्रमाणे रहायचं, काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे...!*_ _*2) हास्य ही निसर्गाची देणं नसून काही प्रमाणात आपल्या आत दडलेल्या समाधानाचं, सुखाचं प्रतिबिंब आहे...!*_ _*3) प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखणे, हीच प्रसन्नतेची चावी आहे...!*_ _*4) जिथं आपला श्वास सुध्दा आपल्या हातात नाही तिथे हे माझं ते माझं करण्यात काही अर्थ नाही. शेवटचा घेतलेला श्वास सुध्दा इथेच सोडून जावं लागतं...!*_ _*5) सुख मिळालं की ते उपभोगायचं, पण मिरवत नाही बसायचं. आणि दुःख झालं तर पचवायचं, पण गिरवत नाही बसायचं. हीच जिवनातली खरी रीत आहे...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!