सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) वेळ निघून गेली की, प्रत्येकालाच कळतं... जपलं असतं तर संपलं नसतं...!*_ _*2) तुमचा स्वभाव कितीही चांगला असू द्या... लोक तुम्हाला तेव्हाच चांगलं म्हणतील... जेव्हा तुमच्याकडून त्यांच काही तरी काम होत असेल...!*_ _*3) दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका कारण घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो...!*_ _*4) अक्षर कितीही सुरेख असले तरी खाडाखोड झालेल्या शब्दाकडे जसे पहिले लक्ष जाते. तसेच माणसाचे गुण कितीही चांगले असले तरी त्याची एक लहान चूक सुद्धा पहिली दिसते...!*_ _*5) आयुष्यात सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर पहिलं स्वतःला राजा समजणं आवश्यक आहे, कारण गुलामगिरीच्या विचारसरणीतून फक्त गुलामच तयार होतात राजा नाही...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!