सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) सत्य ना कधी कटू असते ना कधी गोड असते, सत्य शेवट पर्यंत सत्यच असते. माणूस मात्र आपल्या सोयी नूसार त्याची चव ठरवत असतो...!*_ _*2) काच आणि नाती दोन्ही खूप नाजूक असतात, दोघांमध्ये एवढाच फरक असतो की, काच चुकीमुळे तुटते तर नाती गैरसमजाने...!*_ _*3) जोपर्यंत तुमच्या खिशात लक्ष्मीकांत आहे... तोपर्यंत तुम्ही सगळ्यांचे, प्यारेलाल आहात...!*_ _*4) सुखी आयुष्याची दोन तत्व सांभाळली पाहिजेत. एक म्हणजे वापर हा वस्तूचा करावा, माणसांचा नको. तर दुसर तत्व म्हणजे प्रेम हे माणसावर करावं, वस्तूवर नको...!*_ _*5) ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!