Unless (Lesson-8)

PREM English ACADEMY
By -CDD
0
Use- ‘as….as’ (तेवढे…. जेवढे) ज्याच्याशी तुलना करायची ते वाक्य नंतर व ज्याची तुलना ते अगोदर eg. 1) He was brave. The lion was brave. -He was as brave as the lion. 2) The Street was cold. Her house was equally cold. -Her house was as cold as the street. 3)Shankar was excited.She was also equally excited. -She was as excited as Shankar (was.) Use - ‘unless’ (जर नाही….. तर) Unless- म्हणजे ‘त्याशिवाय नाही’ असा नकारार्थी शब्द असून सुरुवातीस किंवा दोन वाक्याच्या मध्यंतरी उपयोग केला जातो. परंतु केव्हा केव्हा if च्या ऐवजी त्याच जागी unless चा वापर करून पुढील वाक्य जसेच्या तसे ठेवतात आणि if च्या पुढे आलेले सहाय्यक क्रियापद व नकारार्थी शब्द काढून टाकतात. eg. 1) if you do not work hard, you will fail. Unless you work hard, you will fail. Rules(नियम): - 1) If….not काढून unless वापरावे. 2) not काढताना सोबतच्या do, does, did चा आपोआप लोप होतो कारण वाक्य नकारार्थी करणे एवढेच त्याचे काम होते म्हणून त्यांची गरज संपली. Use - If or If…..not.( जर…. तर किंवा जर नाही…. तर) If किंवा if not वापर करताना दिलेल्या वाक्यात सुरुवातीस किंवा मध्यंतरी Unless ऐवजी if चा वापर करून त्यापुढे वाक्यातील क्रियापदाच्या काळानुसार do not , does not, did not चा वापर करून वाक्य जसेच्या तसे लिहितात. जर दिलेल्या वाक्यात Unless नसल्यास वाक्याच्या सुरुवातीस किंवा दोन वाक्याच्या मध्यंतरी if चा वापर करून होकारार्थी वाक्य रचना बनवतात. eg. 1) unless you keep your word it will tarnish your image. If you do not keep your word, it will tarnish your image 2 Don't go away’ otherwise mother will be sad.
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!