सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, काही उत्तर स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात...!*_ _*2) आयुष्यातील कोडी सोडवायला माणसाच्या स्वभावात गोडी असावी लागते...!*_ _*3) चव गोड हवी असेल तर चटका सहन करावाच लागतो मग तो चहाचा असो की आयुष्याचा...!*_ _*4) नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसत. कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं. हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं कारण ज्यांना हातच नसतात, भविष्य तर त्यांचही असतं...!*_ _*5) दुःखात आपले एक बोट अश्रू पुसते, आणि आनंदात दहाही बोट एकत्र करून आपल्या हातून टाळी वाजते जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण का अपेक्षा ठेवायची..! शेवटी काय... हसत रहा, हसवत रहा आणि सगळ्यांच भल करत रहा...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!