सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) आपुलकीचे चार शब्द मनापासुन बोलता आले की, आयुष्यात हितचिंतकांची कमतरता भासत नाही...!*_
_*2) यशाला चकाकी तेव्हाच मिळते, जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो, अन् व्यक्तीला आदराचे स्थान तेव्हाच मिळते, जेव्हा त्याची प्रत्येक कृती प्रामाणिक असते...!*_
_*3) स्वभाव मनापर्यंत पोहचला तरचं आपुलकीचं नातं निर्माण होत, नाही तर ती फक्त ओळखच ठरते...!*_
_*4) आयुष्यातल्या असंख्य समस्यांची, फक्त दोनच कारणं असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी, फक्त विचारच करत बसतो…!*_
_*5) आयुष्याच्या थकबाकीचा हिशोब लावायला जोडीदाराची साथ लागतेच... त्यामुळे, आयुष्यात जोडीदाराची निवड चुकू देऊ नका कारण, निवड चुकली की आयुष्य बिघडतं...!*_
Tags:
