सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो, तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही...!*_
_*2) सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असते...!*_
_*3) आयुष्यात संगतीला फार महत्व आहे, कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते आणि विचार सोबतच्या व्यक्तींमधुन येतात...!*_
_*4) समोरच्या व्यक्तीकडे प्रत्येक वेळी कारण तयार असेल तर समजून जा, की त्या व्यक्तीला तुमची गरज राहिलेली नाही..! कात्रीची धार गेली तर कापड एक वेळ कापलं जात नाही. पण खात्रीची धार गेली की नातं मात्र हमखास कापलं जातं...!*_
_*5) आयुष्य आणि पुस्तकाचे व्याकरण सारखेच आहे, शब्दांची निवड चुकली की, वाक्य बिघडते, आणि माणसाची निवड चुकली की, आयुष्य बिघडते...!*_
Tags:
