सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) वेळे अभावी संगत तुटली तर तुटू द्यात पण संवाद तुटला नाही पाहिजे. कारण संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते..!!*_ _*2) जगण्यात चटके सोसल्याशिवाय त्याला जीवन म्हणून ओळख प्राप्त होत नाही..!!*_ _*3) स्वभाव असा ठेवायचा की आपल्या सहवासाची एक-वेळ जाणीव नाही झाली तरी चालेल, पण दुराव्यात मात्र आपली उणीव भासली पाहिजे..!!*_ _*4) ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही...!*_ _*5) ज्या माणसाला विचारांची सोबत आहे, त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली कि, त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!