सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) नियती माणसाला फक्त जन्म देते... पण माणूसकी ही माणसाला स्वतः निर्माण करावी लागते...!*_ _*2) तुम्ही कसं बोलता याला खूप महत्व आहे... कारण दिसणं केवळ आकर्षित करू शकतं तर बोलणं हृदयात स्थान मिळवतं...!*_ _*3) जसं उकळत्या पाण्यात स्वतःच प्रतिबिंब दिसत नाही, तसेच क्रोध उत्पन्न झाल्यावर सत्य सुद्धा दिसत नाही...!*_ _*4) स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत! त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खुप आवडत असतात...!*_ _*5) आपली नैतिकता, मूल्ये आणि त्यासंबंधित आपली भूमिका ही आपल्या व्यक्तीमत्त्वाची ओळख असते...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!