सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) नात्यांमधला गोडवा प्रेमात उतरला की मन ही विरघळत...!*_
_*2) आपल्या मनाची खिडकी स्वच्छ ठेवली की बाहेरचं जगही सुंदर वाटू लागतं...!*_
_*3) चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये राहिल्यावर आपलं मन चुकचुकत नसेल तर निश्चित आपलं काय तरी चुकतयं...!*_
_*4) जग नेहमी म्हणते, चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा.. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमध्ये चांगले शोधा व वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही...!*_
_*5) नाती हि रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जुळली जातात.. जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते... आणि जर जाणीव नसेल तर आपली माणसे ही परकी होऊन जातात...!*_
Tags:
