सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) चक्रव्यूह तयार करणारे सगळे आपलीच माणसं असतात, कालही ते खरं होत आणि आजही तेच खरं आहे...!*_ _*2) पुस्तकं आणि आयुष्याचे व्याकरण सारखेच आहे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली तर आयुष्य बिघडते...!*_ _*3) व्यवहारात रोख अन् कामात चोख असणारी माणसे जगाच्या बाजारात आपली किंमत राखुन असतात...!*_ _*4) एखाद्याला चुकीचे सिध्द करण्यापूर्वी एकदा मनाला जरूर विचारा की, तुम्ही किती खरे आहात. आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असे नाही. तर त्यातील काही लोक... आपलं शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात...!*_ _*5) जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही, आणि म्हणूनच ती समाधानी असतात...!*_

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!