सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) आपल्यासमोर केलेलं कौतुक ही आपली स्तुती असते, तर आपल्या पाठीमागे केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं...!*_ _*2) "शब्दकोडी" सोडवतांना बुद्धीची कसोटी लागते... तर "आयुष्याची" कोडी सोडवतांना सहनशक्तीची कसोटी लागते...!*_ _*3) जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणी शिकवू शकत नाही...!*_ _*4) बोलताना शब्द नेहमी जपून वापरा, कारण आपण बोलून विसरून जातो, पण ऐकलेले शब्द लोक ते लक्षात ठेवतात. लंकेमधल्या रावणापेक्षा शंकेचा रावण हा भयंकर असतो कारण तो सामंजस्य आणि बुद्धीचे हरण करतो...!*_ _*5) सुखात आनंद लूटणाऱ्यापेक्षा दुःखात काळजी घेणारे लोक जास्त महत्वाचे असतात... शरिरावर इलाज करायला अनेक औषधे मेडीकलवर भेटतात, पण मनाचा इलाज हक्काच्या माणसाकडुनच होतो...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!