सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) माणसाचं कर्तृत्व लहान-मोठं केवढंही असो, डोक्यात हवा जाता कामा नये. अभिमान अवश्य असावा पण अहंकार नसावा...!*_ _2) आपलं *जिवन* हे एक *महाभारतच..* म्हणून मित्र *कर्णासारखा* आणि मार्गदर्शक *कृष्णासारखा* आवश्यक *असतो...!*_ _*3) स्वभावात निरागसता इतकी असावी की, चेहऱ्याला सौंदर्याची गरजचं नसावी...!*_ _*4) हसवणारे हसवत राहतात, रडवणारे रडवून जातात... निभवणारे निभवत राहतात, सोडणारे सोडून जातात... मनात घर करणारेच, परकं करुन एकटं टाकून जातात... खरं तर...!! नाते तेच लोक तोडतात, जे मतलबी असतात...!*_ _*5) प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यातला नेमका फरक कळला पाहिजे. प्रतिक्रिया नेहमी विरुध्द असते, वादाची सुरवात येथूनच होते. प्रतिसाद हा नेहमी सकारात्मक असतो, साथ देणारा असतो, इथे कधीही वाद होत नाहीत. प्रयोग करून पहा, प्रतिक्रिये ऐवजी प्रतिसाद देऊन बघा... आयुष्य सुकर होईल...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!