सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसाच्या शब्दांनाही असतो...!*_ _*2) भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन करतो तोच खरा मनाचा "आत्मविश्वास"...!*_ _*3) प्रेमळ माणसंही इंजेक्शन सारखी असतात ते तुम्हाला कधी वेदना देतील ही पण उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो...!*_ _*4) तडजोड हाही एक मार्ग आहे, माणसाने ती करायला शिकलं पाहिजे. जिथं तडा जाईल तिथं जोड देता आला की कुठलंच नुकसान होत नाही. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते...!*_ _*5) उमेद व विश्वास ही मनाच्या उंबरठ्यावरची अशी आशा आहे, की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते, सगळ चांगलं होईल...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!