सुविचार
By -CDD
January 04, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्या कडे आहेत त्याला जगातील कोणतीच शक्ती हरवू शकत नाही...!*_
_*2) मी आहे ना...!! एवढे शब्द संजीवनी सारखं काम करतात अगदी प्रत्यक्ष नाही पण... अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असत...!*_
_3) *आपले कोण* या दोन शब्दांचा अर्थ कळण्यासाठी *अडचण* या शब्दाला *जन्मच* घ्यावा लागतो...!_
_*4) मित्र गरज म्हणून नाही, तर सवय म्हणून जोडा, म्हातारपण येऊ न देणे आपल्याच हातात आहे ना ? माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. माणसं जोडण्यापेक्षा ती ओळखणं जास्त अवघड...!*_
_*5) जगात दोनच प्रकारचे लोक आहेत. एक मोठी स्वप्नं बघणारे आणि दुसरे लवकर उठून ती स्वप्नं साकारण्यासाठी कामाला लागणारे!कानावर आलेली प्रत्येक गोष्ट ही मनावर घ्यायची नसते, नाही तर त्याचा डोक्यावर विपरीत परिणाम होतो...!*_
Tags:
