सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर विचारांवर आणि कर्तृत्वावर अवलंबून असते..! न बोलून मनाला करून घेतलेल्या जखमेपेक्षा, मनातलं बोलून काही खपल्या निघालेल्या कधीही चांगलच...!*_ _*2) आयुष्य अपघाताने जगण्याऐवजी आवडी निवडीने जगावं म्हणजे भविष्याला हवा तसा आकार देता येतो...!*_ _*3) जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस नक्की येतील. ज्याची निती चांगली असते त्याची उन्नती कधी थांबत नाही...!*_ _*4) आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला कि तुटणारी.. काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी.. काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी.. आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी...!*_ _*5) जेव्हा एखादा माणूस यशस्वी होतो तेव्हा अनेक अनोळखी लोक त्याच्या सोबत जवळीक साधायला बघतात, पण तोच माणूस अपयशी झाला तर जवळचे लोक सुध्दा अनोळखी होतात...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!