सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) आपल्याला किती लोक ओळखतात, याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. नेतृत्व आणि कर्तुत्व कुणाकडून उसने मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावे लागते...!*_ _*2) आयुष्यात व्यवहार तर खुप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही...!*_ _*3) शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो, तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही...!*_ _*4) कोणाच्या बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या चुका शोधू नका कारण त्या शब्दापेक्षा त्याच्या भावना अनमोल असतात शब्द ठरवता येतात भावना ठरवून येत नाहीत...!*_ _*5) डोळे आणि भावनिक स्पर्श.. शब्दांपेक्षा छान बोलतात.. अट एकच समोरच्याला ते समजुन घेण्याच्या भावना असल्या पाहीजेत...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!