सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं...!*_ _*2) डोळ्यातून ओघळलेले अश्रू आणि नजरेतून उतरलेली माणसं पुन्हा कधी डोळ्यात भरत नाहीत...!*_ _*3) सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जाते... पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य मित्र मिळायला खूप भाग्य लागते...!*_ _*1) अहंकार त्यांनाच होतो जे संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त करतात. ज्यांनी कठोर परिश्रमातून मिळावलेलं असतं तेच इतरांच्या मेहनतीचे कौतुक करु शकतात...!*_ _*5) इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री. व स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!