सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मनं आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते...!*_ _*2) लॉटरी फक्त पैशाचीच नसते तर जीवनात चांगल्या माणसाची साथ मिळणे ही सुध्दा एक लॉटरीच असते...!*_ _*3) दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते...!*_ _*4) परिपूर्ण व्यक्तीच्या शोधात खरा माणूस गमावू नका कारण, परिपूर्णता ही काल्पनिक गोष्ट आहे, पण सत्य हे नेहमीच वास्तव असते...!*_ _*5) जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला, तर तो माणूस मूर्ख आहे, असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!