सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करा...!*_ _*2) कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो...!*_ _*3) नातं कसं कप-बशी सारखं असावं... एकाने सांडल की दुसऱ्याने लगेच सांभाळावं...!*_ _*4) अशाच ठिकाणी हक्क गाजवा की त्या ठिकाणी हक्क भंग होणार नाही. किंमत तर दिलेल्या शब्दाला असते. अणि आपला शब्द न पाळला तर समजून घ्या आपल्याला किंमत शुन्य आहे...!*_ _*5) आयुष्यात संवाद फार महत्वाचा असतो समजून घेण्यासाठी, समजून सांगण्यासाठी, कोणाला ओळखण्यासाठी. जेवढा आपण संवाद साधतो तेवढं आपण त्या समोरच्या व्यक्तीला ओळखतो. म्हणून नेहमी आपल्या जवळच्या सोबत संवाद साधा कारण बोलण्याने आपण जवळ येतो व एकमेकाला ओळखतो...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!