सुविचार
By -CDD
August 13, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) माझं* काही तरी *चुकतंय* असा *विचार* बऱ्याचदा *बरोबर* असतो...!_
_*2) जगायला माणसं लागतातच पण, आतल्या वर्तुळात कोणती माणसं घ्यायची आणि बाह्य वर्तुळात कोणती माणसं ठेवायची याच गणित एकदा जमायला लागलं कि जगणं सोपं होतं...!*_
_3) कधीच कोणाला *कमी* लेखण्यात *अर्थ* नाही कारण प्रत्येक जन कोणत्या ना कोणत्या *क्षेत्रात महारथी* असतोच...!_
_*4) कधी कधी तुमचा दोष नसला तरी, तुमच्या प्रतिष्ठेमुळे, प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याने लोक तुमचे शत्रू बनतात...!*_
_5) आपल्या *चुका* आपण मान्य केल्या की, आपोआपच आपले *मन आणि विचार* दोन्ही पण *स्वच्छ* होतात...!_
Tags:
