सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) माणसाचं मन टूथपेस्ट सारखं असते. त्यातून एकदा शंकेची, गैरसमजाची पेस्ट बाहेर आली की, ती परत आत जाणं जवळ जवळ अशक्यच...!*_ _*2) आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जातो...!*_ _*3) जिथे आपण ठेच लागून पडतो, तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची.. मग ती ठेच पायाला असो किंवा मनाला...!*_ _*4) सुखाच्या भरपूर व्याख्या असतील पण मिळालेल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधनं म्हणजेच खरं सुख...!*_ _*5) कडकडुन भुक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते, आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!