सुविचार
By -CDD
August 14, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) कौतुक आणि टिका या दोन्हीचाही स्विकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते...!*_
_*2) संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतः च्याच नजरेने पारखावे..! दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही...*_
_*3) दिलेला शब्द आणि उपयोगी आलेली माणसं कधीच विसरायची नसतात...!*_
_*4) मित्र, पुस्तक, रस्ता, विचार, चुकीचे असतील तर दिशाभूल होते ! आणि... चांगले असतील तर जीवन यशस्वी करतात...!*_
_*5) 'धनवान' होण्यासाठी, एक-एक कणाचा 'संग्रह' करावा लागतो ! आणि... 'गुणवान' होण्यासाठी, एक-एक क्षणाचा 'सदुपयोग' करावा लागतो...!*_
Tags:
