सुविचार
By -CDD
August 14, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही...!*_
_*2) लोक रस्ता चुकीचा निवडतात आणि नशिबाला दोष देत बसतात..! त्यांच्या वेळेपुरता वापर करून घेणारी लोकं कधीच आपली नसतात...!*_
_*3) चांगल्या विचारांचा प्रभाव हा जीवनातल्या गुणात गणला जातो...!*_
_*4) मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, मात्र... तडजोड करायला खुप शहाणपण लागते...!*_
_*5) आयुष्यात एवढा संघर्ष तरी नक्कीच केला पाहीजे की, स्वतः च्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसऱ्यांचं उदाहरण द्यावं लागणार नाही...!*_
Tags:
