सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) निष्ठेने आणि तत्वाने जे कमवाल ते आयुष्याच्या बेरजेत जमा होतं बाकी सर्व नियतीच्या वजाबाकीत गायब होतं...!*_ _*2) जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावीत... तर पडलेल्याला उठवून चालायला लावणारी असावीत ...!*_ _*3) राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवुन रागावणारी माणसं खूप चांगली असतात...!*_ _*4) आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की, आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा...!*_ _*5) देवाने आपल्यासाठी कोणता सुर/ताल किंवा गाणं निवडलय हे आपल्याला माहित नसतं, पण मिळालेल्या गाण्यावर सर्वोत्कृष्ट नृत्य करून जिंकणं हे मात्र आपल्याच हातात असतं...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!