सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) भूक लागली म्हणून भाकरी ऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे.*_ _*2) आयुष्यात ज्याच्या कडे आनंद असतो त्याच्या कडे पैसा नसतो, आणि ज्याच्या कडे पैसा असतो त्याच्या कडे आनंद नसतो...!*_ _*3) ज्याने पावलो पावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते...!*_ _*4) वाईट कोणीच नसतं, परंतु जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे, वाईट ठरत असतो...!*_ _*5) मैत्रीचा धर्म... श्रीमंत मित्रा सोबत वावरताना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे.. आणि गरीब मित्रा बरोबर वावरताना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे...! हाच मैत्रीचा धर्म आहे...!*_

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!