सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) "भूल" दिल्याशिवाय, ऑपरेशन आणि... "दिशाभूल" केल्याशिवाय, राजकारण करताच येत नाही...!*_ _*2) कधी कधी जे होतं ते आपल्या चांगल्या साठीच होतं त्यावेळी थोडं वाईट वाटतं पण काही काळ गेला की समजतं जे झालं बरं झालं...!*_ _*3) माणसं ओळखता नाही आली तरी चालेल परंतु... त्यांचे हेतू ओळखायला शिका, तोच खरा यशाचा राजमार्ग आहे...!*_ _*4) माणसाने नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत रहावं कारण रिकामे पोते कधीच सरळ उभे राहू शकत नाही. प्रत्येकाचं आयुष्य हे एका खेळासारखं असतं... खेळणं बनायचं की खेळाडू हे आपलं आपण ठरवायचं असतं...!*_ _*5) जन्मापासुन शेवटच्या क्षणापर्यंत नुसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही. स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य होय. वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!