सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं याचा अर्थ आपण चुकलोच नाही, असा होत नाही...!*_ _*2) जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कठीण असतं...!*_ _*3) जळणारे आणि छळणारे यांचं कधीच भलं होत नाही, कारण ते स्वतःचा वेळ लोकांचे शाप मिळविण्यातच खर्च करत असतात...!*_ _*4) मन लावून केलेल्या गोष्टी मनासारख्या घडतात..! काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर आपलं चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी...!*_ _*5) माती आणि नाती त्यात मायेचा ओलावा असेल तरच चांगली..! जर चांगली माणसे आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील तर जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला हरवू शकत नाही, जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकत नाही...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!