सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) माणसांचे स्वभाव आपण बदलवू शकत नाही. पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकतो...!*_ _*2) दुःख नेहमी आपलेच देतात, कारण परक्यांना काय माहित, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो…!*_ _*3) आयुष्यात इतकं बिझी नक्की व्हावं.. की... व्यर्थ चिंतन आणि निगेटिव्ह विचार करत बसण्याइतका वेळच नसेल...!*_ _*4) आंधळा माणूस एका मंदिरात गेला, मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना.. "दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे"...!*_ _*5) देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत, पण त्यातुन शब्दांचे बाण असे सोडा की, त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!