सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात, सगळ्याच धरून ठेवल्या की पसारा होतो... गोष्टींचाही आणि आयुष्याचाही.*_
_*2) या जगात आईचा पोळणारा हात आणी बापाचा कमवणारा हात ज्याला कळतो... तो आपोआपच चांगल्या कर्मांकडे वळतो...!!*_
_*3) नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा, करुन बघू म्हणत केलेली सुरवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं...!*_
_*4) सोबतीला निष्ठावंत व विश्वासू माणसं असतील तर परिस्थिती कोणती पण असो त्यावर मात करता येते...!*_
_*5) सगळी परीस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कोणाबद्दल ही वाईट मत करुन घेऊ नका दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही...!*_
Tags:
