सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) तुम्ही तुमच्या आयुष्यात जीवनाचं शेत नांगरताना मनाच्या मातीवर असं बियाणं पेरा की... उद्या त्याच्या पिकांची कापणी करताना आनंदाचा पाऊस पडेल...!*_ _*2) आयुष्य हे कधीही दुसऱ्याच्या कलेने जगू नका, नाही तर जिवनातील आनंद संपेल, म्हणून स्वतःच्या मनाने जगा...!*_ _*3) समजदार व्यक्ती बरोबर केलेले संवाद हे पुस्तक वाचण्यापेक्षा चांगले असतात...!*_ _*4) आपण जगाशी कसे बोलतो, वागतो, जगतो ही गोष्ट आपली ह्या जगातील आणि समाजातील किंमत ठरवत असते. त्यामुळे आपल्याच धुंदीत कोषात जगणे सोडून द्यायला हवे, कारण हा सगळ्यात मोठा अहंकाराचा महारोग आहे...!*_ _*5) साद असेल तेथे नेहमी प्रतिसाद द्यायला हवा, स्वत:वर अभिमानही असावा पण वृथा अहंकार नसावा. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण मेल्याने जग मरत नाही. जसे आपण जगा सोबत जगत असतो तसे जग सुद्धा आपल्या सोबत जगत असते...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!