सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) आपुलकीच्या नात्याला कधी दुरावा माहित नसतो, कारण, कव्हरेज क्षेत्राच्या पलिकडे देखील मनाचा संपर्क असतो...!*_
_*2) गरज संपली की, त्यामध्ये दोष दिसायला लागतात. मग ती वस्तू असो किंवा नातं...!*_
_*3) सवय किरकोळ का गंभीर ह्या चर्चेत काही तथ्य नाही. पण तुम्ही जीचे गुलाम होता ती सवय वाईटच...!*_
_*4) आयुष्य हे प्रत्येकासाठी एक रंगीत पुस्तक आहे. फरक फक्त एवढाच आहे. काही जण प्रत्येक पान हृदयापासून वाचत आहेत. तर काही जण फक्त मन राखण्यासाठी पान पलटत आहेत. तुम्हीच ठरवा प्रत्येक पान मनापासून वाचायचं की फक्त पान पलटायची.. फक्त लक्षात ठेवा हा आयुष्यरूपी चित्रपट पून्हा लागणार नाही...!*_
Tags:
