सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) प्रगतीपथावरील व्यक्तीने कुणाकडूनही जास्त उपकार करून घेऊ नये...!*_ _*2) यश सांगतं आपण कोण आहोत, आणि अपयश सांगत आपले कोण आहेत...!*_ _*3) माणुसकीला वाव देणारी माणसं शोधा...!माणुसकीचा आव आणणारी नको...!*_ _*4) समजण्यासाठी खुप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही. म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणाऱ्या लोकांपेक्षा... वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहावे...!*_ _*5) तसं बघायचं झालं तर अडचणी नसतात कुणाला..? त्या शेवट पर्यंत असणारच पण प्रत्येक अडचणीला सोल्युशन असतेच ती सोडवायला... कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर, कधी माणसं..! या तीन गोष्टीच्या टप्प्या पलीकडे अडचणी अस्तित्वातच नसतात...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!