सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) संयम, समाधान आणि सहनशीलता असणाऱ्या व्यक्तीत कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते...!*_ _*2) Impossible शब्दाला नीट पहा हा स्वतःच म्हणतो I M Possible फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला...!*_ _*3) मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात, जगातील कुठल्याही तराजुत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी...!*_ _*4) यश ही मानसिकता आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर आपण यशस्वी झालो आहोत असं समजून त्याप्रमाणे वागायला सुरुवात करा. हिरा पारखून बघायचा असेल तर काळोख होण्याची वाट बघा कारण उन्हात तर काचेचे तुकडे देखील चमकतात...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!